The Righteousness of God बद्दल बायबलमधील वचने: Confident of beholding
Confident of beholding बद्दल वचने
मी याहवेहविरुद्ध पाप केल्यामुळे, ते माझी बाजू ऐकून मला न्याय देईपर्यंत मी याहवेहचा कोप सहन करेन. ते मला प्रकाशात आणतील; आणि मी त्यांचे न्यायीपण पाहीन.