मुख्य मजकुरावर जा

The Righteousness of God बद्दल बायबलमधील वचने: Talk of

3 वचने · 46 पैलू

"The Righteousness of God" साठी शोधा

Talk of बद्दल वचने

  1. माझी जीभ तुमच्या नीतिमत्वाची घोषणा करणार आणि दिवसभर तुमची उपासना करीत राहणार.

  2. जरी मला त्यांचे वर्णन करण्याची क्षमता नाही तरी दिवसभर माझे मुख तुमच्या न्यायीपणाच्या— आणि तारणाच्या कृत्यांबद्दल घोषणा करेल.

  3. तुमच्या न्यायीपणाचे वर्णन माझी जीभ दिवसभर करेल, कारण मला अपाय करण्याची योजना करणारे सर्व लज्जित आणि अपमानित झाले आहेत.