मुख्य मजकुरावर जा

The Righteousness of God बद्दल बायबलमधील वचने: His acts

2 वचने · 46 पैलू

"The Righteousness of God" साठी शोधा

His acts बद्दल वचने

  1. गायकांचा आवाज पाणवठ्याच्या ठिकाणी. ते याहवेहचे विजयगीत गातात, इस्राएलच्या गावकर्‍यांच्या विजयाचे स्मरण करतात. “नंतर याहवेहचे लोक शहराच्या द्वाराजवळ गेले.

  2. तर आता येथे उभे राहा, कारण याहवेहने तुमच्यासाठी आणि तुमच्या पूर्वजांसाठी केलेल्या सर्व नीतिमान कृत्यांविषयी मी तुम्हाला याहवेहसमोर बोध करतो.”