मुख्य मजकुरावर जा

The Resurrection of Christ बद्दल बायबलमधील वचने: Justification

2 वचने · 46 पैलू

"The Resurrection of Christ" साठी शोधा

Justification बद्दल वचने

  1. त्यांना आपल्या पापांसाठी मरणाच्या स्वाधीन करण्यात आले आणि आपल्या नीतिमत्वासाठी पुन्हा उठविले गेले.

  2. तर असा कोण आहे जो आपल्याला दंडाज्ञा देईल? कोणी नाही. ख्रिस्त येशू जे मरण पावले, इतकेच नव्हे तर जिवंत असे उठविले गेले आणि तेच आता परमेश्वराच्या उजवीकडे बसून आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहेत.