मुख्य मजकुरावर जा

The Resurrection of Christ बद्दल बायबलमधील वचने: Apostles, except Thomas

2 वचने · 46 पैलू

"The Resurrection of Christ" साठी शोधा

Apostles, except Thomas बद्दल वचने

  1. आठवड्याच्या पहिल्या संध्याकाळी, शिष्य एकत्र जमले असता, यहूदी पुढार्‍यांच्या भीतीने सर्व दारे आतून बंद केलेली असताना, येशू येऊन त्यांच्यामध्ये उभे राहिले आणि म्हणाले, “तुम्हाला शांती असो!”

  2. येशू आले त्यावेळी बारा पैकी एकजण दिदुम म्हणजे जुळा या नावाने ओळखला जाणारा थोमा तिथे शिष्यांबरोबर नव्हता.