मुख्य मजकुरावर जा

The Resurrection of Christ बद्दल बायबलमधील वचने: Mary Magdalene

2 वचने · 46 पैलू

"The Resurrection of Christ" साठी शोधा

Mary Magdalene बद्दल वचने

  1. येशू आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे पुनरुत्थित झाले. ते सर्वप्रथम ज्या स्त्रीमधून त्यांनी सात भुते काढली होती त्या मग्दालिया मरीयेला प्रकट झाले.

  2. मरीया मग्दालिया, शिष्यांकडे बातमी घेऊन आली: “मी प्रभूला पाहिले आहे!” ज्यागोष्टी येशूंनी तिला सांगितल्या होत्या त्या तिने शिष्यांना सांगितल्या.