The Resurrection of Christ बद्दल बायबलमधील वचने: All the Apostles
All the Apostles बद्दल वचने
येशू त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांना सोडून स्वर्गात वर घेतले गेले.
असे म्हटल्यानंतर ते त्यांच्या नजरेसमोर वर घेतले गेले आणि ढगांनी त्यांना त्यांच्या दृष्टिआड केले.
याकोबाला आणि नंतर सर्व प्रेषितांना त्यांचे दर्शन झाले.