मुख्य मजकुरावर जा

The Resurrection of Christ बद्दल बायबलमधील वचने: Asserted and preached by the Apostles

2 वचने · 46 पैलू

"The Resurrection of Christ" साठी शोधा

Asserted and preached by the Apostles बद्दल वचने

  1. ते आरोप त्यांच्या धर्मासंबंधी आणि मरण पावलेल्या कोणा येशूंसंबंधी होते. पौल खात्रीने सांगतो की तो जिवंत आहे.

  2. त्यांनी सांगितले होते की ख्रिस्त दुःख सहन करतील आणि यहूदी व गैरयहूदी अशा दोघांनाही प्रकाशाचा संदेश मिळावा म्हणून तेच प्रथम मरणातून पुन्हा उठतील.”