The Resurrection of Christ बद्दल बायबलमधील वचने: Apostles, Thomas being present
Apostles, Thomas being present बद्दल वचने
एक आठवड्यानंतर शिष्य पुन्हा घरी असताना थोमा त्यांच्याबरोबर होता. जरी दारे बंद होती तरी येशू त्यांच्यामध्ये उभे राहून म्हणाले, “तुम्हाला शांती असो!”