The Mercy of God बद्दल बायबलमधील वचने: Sought for others
Sought for others बद्दल वचने
जे हा नियम पाळतील त्या सर्वांवर व परमेश्वराच्या इस्राएलावर शांती व दया असो.
विश्वासातील माझा खरोखरचा पुत्र तीमथ्य यास,
त्या दिवशी प्रभूपासून त्याला दया मिळेल असे प्रभू करो! इफिसमध्ये त्याने मला किती प्रकारे मदत केली, हे तुला चांगले माहीत आहे.