The Mercy of God बद्दल बायबलमधील वचने: Pleaded in prayer
Pleaded in prayer बद्दल वचने
याहवेह, परत येऊन मला सोडवा; तुमच्या दयेनुसार मला वाचवा.
याहवेह, तुम्ही आपली महान कृपा व प्रीती स्मरण करा, ती सनातन काळापासून आहेत.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे एक स्तोत्र. दावीद बथशेबाशी व्यभिचार केल्यावर नाथान संदेष्टा त्याच्याकडे आला तेव्हा. परमेश्वरा, तुमच्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया करा, तुमच्या महान करुणेनुसार माझे अपराध पुसून टाका.