The Mercy of God बद्दल बायबलमधील वचने: A ground of hope
A ground of hope बद्दल वचने
हे इस्राएला, याहवेहची आशा धर, वात्सल्य याहवेहजवळच आहे; मनुष्यांचे संपूर्ण तारण त्यांच्याचकडेच आहे.
याहवेह त्यांचे भय बाळगणार्यांवर संतुष्ट असतात, तसेच जे त्यांच्या प्रेमदयेची आशा धरतात.