मुख्य मजकुरावर जा

The Mercy of God बद्दल बायबलमधील वचने: Plenteous

3 वचने · 36 पैलू

"The Mercy of God" साठी शोधा

Plenteous बद्दल वचने

  1. हे प्रभू, तुम्ही क्षमाशील आणि चांगले आहात, तुमच्याकडे धाव घेणार्‍या सर्वांवर तुम्ही विपुल दया करता.

  2. परंतु हे प्रभू, तुम्ही कृपाळू व दयाळू परमेश्वर आहात, मंदक्रोध, अति करुणामय आणि विश्वसनीयतेने संपन्न आहात.

  3. याहवेह कृपावान व करुणामय आहेत, ते मंदक्रोध व प्रीतीने विपुल आहेत.