मुख्य मजकुरावर जा

The Edomites बद्दल बायबलमधील वचने: Confederated with enemies of Israel against Jehoshaphat

3 वचने · 62 पैलू

Confederated with enemies of Israel against Jehoshaphat बद्दल वचने

  1. ते म्हणतात, “चला, आपण इस्राएली राष्ट्रांचा समूळ नाश करू या; त्यांच्या अस्तित्वाची आठवण देखील आपण नष्ट करून टाकू.”

  2. एकजूट होऊन एकमताने त्यांनी कट रचला; ते सर्व तुमच्याविरुद्ध संघटित झाले आहेत—

  3. एदोमी तथा इश्माएली, मोआबी आणि हगरी लोकांचे डेरे,