मुख्य मजकुरावर जा

Strife बद्दल बायबलमधील वचने: Forbidden

2 वचने · 57 पैलू

"Strife" साठी शोधा

Forbidden बद्दल वचने

  1. जर एखाद्या मनुष्याने तुझे वाईट केले नसेल, तर निष्कारण त्याच्यावर आरोप करू नकोस.

  2. ते न्यायालयात नेण्याची घाई करू नकोस, कारण जर तुझा शेजारी तुला फजीत करेल, तर शेवटी तू काय करशील?