Seeking God बद्दल बायबलमधील वचने: Prosperity
Prosperity बद्दल वचने
परंतु जर तू मनःपूर्वक परमेश्वराला शोधशील आणि सर्वसमर्थाकडे विनवणी करशील,
जर तू शुद्ध व सरळ आहेस, आतासुद्धा ते तुझ्या वतीने उभे राहतील आणि तुला तुझ्या समृध्दीच्या स्थितीत पुनर्स्थापित करतील.
तरुण सिंहदेखील दुर्बल होतील व उपाशी राहतील, परंतु याहवेहचा शोध घेणार्यांना कोणत्याही उत्तम गोष्टीची उणीव पडणार नाही.