मुख्य मजकुरावर जा

Seeking God बद्दल बायबलमधील वचने: Are gone out of the way of

4 वचने · 64 पैलू

"Seeking God" साठी शोधा

Are gone out of the way of बद्दल वचने

  1. मानवांमध्ये कोणी समंजस आहे का? परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का? हे पाहण्यासाठी याहवेह स्वर्गातून खाली पाहतात.

  2. प्रत्येकजण भटकून गेले आहेत; प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे; सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.

  3. समंजस असा कोणी नाही; परमेश्वराला शोधणारा कोणी नाही.

  4. प्रत्येकजण भटकून गेले आहेत; सर्वजण निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.”