Seeking God बद्दल बायबलमधील वचने: Is never in vain
Is never in vain बद्दल वचने
मी गुप्तपणे, एखाद्या अंधार्या ठिकाणाहून बोललो नाही; मी याकोबाच्या वंशजांना असे म्हटले नाही, ‘माझा व्यर्थच शोध घ्या.’ मी, याहवेह, जे सत्य तेच बोलतो; जे योग्य आहे तेच घोषित करतो.