Sciences बद्दल बायबलमधील वचने: Arithmetic
Arithmetic बद्दल वचने
मग त्यांनी त्याला बाहेर आणले आणि म्हटले, “वर आकाशात पाहा आणि तुला मोजता आले तर आकाशातील तारे मोज.” नंतर ते त्याला म्हणाले, “त्याचप्रमाणे तुझी संततीही होईल.”
तुम्हातील पाचजण शंभरांचा व शंभर दहा हजारांचा पाठलाग करून सर्व शत्रूंचा पराजय करतील आणि तुमचे शत्रू तलवारीने तुमच्यासमोर पडतील.
“मी विचार केला की, ‘मी माझ्या घरातच मरण पावेन, मातीच्या कणांइतके माझ्या आयुष्याचे दिवस असतील.