Righteousness बद्दल बायबलमधील वचने: Have their prayers heard
Have their prayers heard बद्दल वचने
याहवेह नीतिमानाचा धावा ऐकून, त्यांना सर्व संकटामधून सोडवितात.
याहवेह दुष्टांपासून फारच दूर असतात, पण धार्मिकांच्या प्रार्थना मात्र ते ऐकतात.
कारण प्रभूचे नेत्र नीतिमानांवर आहेत, आणि त्यांचे कान नीतिमानांच्या प्रार्थनेकडे लागलेले असतात. परंतु प्रभूचे मुख जे वाईट करतात त्यांच्याविरुद्ध आहे.”