Righteousness बद्दल बायबलमधील वचने: Are servants of
Are servants of बद्दल वचने
ज्याची आज्ञा पाळण्यासाठी तुम्ही स्वतःला वाहवून घेता, त्याची आज्ञा पाळण्याने तुम्ही त्याचे गुलाम बनता; पापाची गुलामी तर मरण किंवा परमेश्वराचे आज्ञापालन तर नीतिमत्व हे तुम्हाला माहीत नाही काय?
तुम्ही पापापासून मुक्त होऊन आता नीतिमत्वाचे दास झाला आहात.