मुख्य मजकुरावर जा

Privileges of Saints बद्दल बायबलमधील वचने: Their names written in the book life

2 वचने · 36 पैलू

"Privileges of Saints" साठी शोधा

Their names written in the book life बद्दल वचने

  1. पृथ्वीवरील ते सर्व लोक ज्यांची नावे जगाच्या उत्पत्तीपासून वधलेल्या कोकराच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत ते त्या पशूची उपासना करतील.

  2. जीवनाच्या पुस्तकात ज्या कोणाचे नाव लिहिलेले सापडले नाही, त्याला अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले.