मुख्य मजकुरावर जा

Privileges of Saints बद्दल बायबलमधील वचने: Glory

2 वचने · 36 पैलू

Glory बद्दल वचने

  1. परंतु याहवेह, तुम्ही माझ्या सभोवती ढाल आहात. माझे गौरव आणि माझी मान उंचाविणारे तुम्हीच आहात.

  2. यापुढे दिवसा सूर्यप्रकाश व चंद्राचे तेज तुझ्यावर पडणार नाही, कारण तुझे याहवेहच तुझा अक्षय प्रकाश होतील व तुझे परमेश्वर तुझा गौरव होतील.