मुख्य मजकुरावर जा

Peace Offerings बद्दल बायबलमधील वचने: To bring it himself

2 वचने · 38 पैलू

To bring it himself बद्दल वचने

  1. इस्राएली लोकांस सांग: जो कोणी याहवेहसाठी शांत्यर्पण आणेल, त्याने त्याचा काही भाग याहवेहला अर्पणासाठी वेगळा आणावा.

  2. त्याने तो स्वहस्ते याहवेहस अर्पण करावा. चरबी व ऊर यांचे अर्पण आणून वेदीसमोर ओवाळले जाऊन ते याहवेहला ओवाळणीचे अर्पण करावे.