मुख्य मजकुरावर जा

Peace Offerings बद्दल बायबलमधील वचने: By Joshua after his victories

1 वचन · 38 पैलू

"Peace Offerings" साठी शोधा

By Joshua after his victories बद्दल वचने

  1. जी आज्ञा याहवेहचा सेवक मोशेने इस्राएली लोकांना दिली होती. मोशेच्या नियमशास्त्रात जसे लिहिले होते त्याप्रमाणे ज्या दगडांवर कोणतेही लोखंडी अवजार वापरलेले नाही, अशा न घडविलेल्या दगडांची त्याने वेदी बांधली. त्या वेदीवर त्यांनी याहवेहसाठी होमार्पणे व शांत्यर्पणे केली.