मुख्य मजकुरावर जा

Peace Offerings बद्दल बायबलमधील वचने: Laid it upon the daily burnt offering to be consumed with it

3 वचने · 38 पैलू

Laid it upon the daily burnt offering to be consumed with it बद्दल वचने

  1. नंतर अहरोनाच्या पुत्रांनी जळत्या लाकडावर असलेल्या होमार्पणावरील वेदीवर त्याचे हवन करावे. हे अन्नार्पण आहे, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.

  2. वेदीवरील अग्नी सतत पेटलेला ठेवावा, तो विझू देऊ नये. तो पेटलेला ठेवण्यासाठी याजकाने रोज सकाळी वेदीवर लाकडे ठेवावी व त्यावर होमबली रचून शांत्यर्पणाच्या अर्पणाच्या चरबीचे हवन करावे.

  3. वेदीवरील अग्नी सतत पेटलेला ठेवावा; तो कधीही विझू देऊ नये.