मुख्य मजकुरावर जा

Peace Offerings बद्दल बायबलमधील वचने: At expiration of Nazarite's vow

1 वचन · 38 पैलू

At expiration of Nazarite's vow बद्दल वचने

  1. त्या ठिकाणी त्यांनी याहवेहसाठी ही अर्पणे सादर करावी: होमार्पणासाठी एक वर्षाचा निर्दोष कोकरा व पापार्पणासाठी मेंढी आणावी व शांत्यर्पणाच्या अर्पणासाठी निर्दोष गोर्‍हा आणावा.