Oaths बद्दल बायबलमधील वचने: Often guilty of rashly taking
Often guilty of rashly taking बद्दल वचने
आता जे उरले आहेत त्यांच्यासाठी पत्नी मिळवून देण्यास काय करावे? कारण आपण तर याहवेहची शपथ घेऊन म्हटले आहे की विवाहात त्यांना आपण आपल्या कन्या देणार नाही.”
त्यामुळे वचन देऊन ती जे मागेल ते देण्याची त्याने शपथ वाहिली.
या खेपेसही पेत्र नाकारून आणि शपथ घेऊन म्हणाला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही!”