मुख्य मजकुरावर जा

Oaths बद्दल बायबलमधील वचने: Custom of swearing by the life of the king

2 वचने · 41 पैलू

Custom of swearing by the life of the king बद्दल वचने

  1. आणि अशा प्रकारे तुम्हाला पडताळून पाहू: फारोहच्या जिवाची शपथ, तुमचा धाकटा भाऊ इकडे येईपर्यंत तुम्हाला येथून जाता येणार नाही.

  2. तुमच्यापैकी एकाला भावास आणण्यास पाठवा; तोपर्यंत बाकीच्यांना तुरुंगात ठेवण्यात येईल, म्हणजे तुम्ही सत्य बोललात ते कळून येईल. जर नाही तर फारोहची शपथ तुम्ही हेर आहात!”