मुख्य मजकुरावर जा

Murmuring बद्दल बायबलमधील वचने: Tempts God

1 वचन · 31 पैलू

"Murmuring" साठी शोधा

Tempts God बद्दल वचने

  1. तेव्हा लोक मोशेशी भांडण करीत म्हणाले, “आम्हाला प्यावयास पाणी दे.” मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याशी का भांडता? तुम्ही याहवेहची परीक्षा का पाहता?”