मुख्य मजकुरावर जा

Murmuring बद्दल बायबलमधील वचने: Disciples

3 वचने · 31 पैलू

"Murmuring" साठी शोधा

Disciples बद्दल वचने

  1. तिथे हजर असलेल्यांपैकी काहीजण एकमेकांना संतापाने म्हणत होते, “तेलाची ही नासाडी कशाला?

  2. एका वर्षाच्या मजुरीपेक्षाही अधिक किमतीस विकून ते पैसे गोरगरिबांना देता आले असते.” आणि त्यांनी कठोरपणे तिचा निषेध केला.

  3. त्यांचे शिष्य कुरकुर करीत आहेत, हे ओळखून येशू त्यांना म्हणाले, “यामुळे तुम्ही दुखविले गेले आहात का?