Murmuring बद्दल बायबलमधील वचने: David
David बद्दल वचने
तेव्हा दावीदाला राग आला कारण याहवेहचा क्रोध उज्जाहवर भडकला होता आणि आजपर्यंत त्या ठिकाणाला पेरेस-उज्जाह असे म्हणतात.
जेव्हा मी याहवेहवर विश्वास ठेवला तेव्हा मी बोललो, “मी फार पीडित आहे;”
घोर निराशेच्या भरात मी म्हणालो, “प्रत्येक मनुष्य लबाड आहे.”