Kibroth-hattaavah
28.9100, 34.5000 गूगल नकाशावर पाहा
Kibroth-hattaavah चा उल्लेख असलेली वचने
म्हणून त्या ठिकाणाचे नाव किब्रोथ-हत्ताव्वा असे पडले, कारण ज्यांनी इतर भोजनाची लालसा धरली त्या लोकांना त्या ठिकाणी पुरले.
किब्रोथ-हत्ताव्वा येथून लोकांनी हसेरोथकडे प्रवास केला आणि तिथे राहिले.
मग सीनायच्या रानातून निघून त्यांनी किब्रोथ-हत्ताव्वा येथे तळ दिला.
नंतर त्यांनी किब्रोथ-हत्ताव्वा सोडले आणि हसेरोथ येथे तळ दिला.
पुन्हा तबेरा येथे, मस्सा येथे आणि किब्रोथ-हत्ताव्वा येथेही तुम्ही याहवेहला संतप्त केले.