Ministers बद्दल बायबलमधील वचने: War a good warfare
War a good warfare बद्दल वचने
माझ्या मुला, तीमथ्या, माझी तुला ही आज्ञा आहे: संदेष्ट्यांच्याद्वारे तुझ्याविषयी पूर्वीच सांगितल्याप्रमाणे, तू त्यांच्याद्वारे उत्तम युद्ध करावे.
मी चांगले युद्ध लढलो आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे.