मुख्य मजकुरावर जा

Ministers बद्दल बायबलमधील वचने: Exhort

2 वचने · 118 पैलू

"Ministers" साठी शोधा

Exhort बद्दल वचने

  1. त्याने शिकविल्याप्रमाणे विश्वासू संदेश दृढपणे धरून ठेवले पाहिजे, जेणेकरून ते चांगल्या शिकवणीने इतरांना प्रोत्साहन देणारे आणि जे विरोध करतात त्यांचे खंडन करणारे असावे.

  2. अधिकाराने या सर्व विषयांचे शिक्षण देऊन लोकांना बोध आणि प्रोत्साहित कर. यात कोणीही तुला तुच्छ मानू नये.