मुख्य मजकुरावर जा

Ministers बद्दल बायबलमधील वचने: Rebuke

2 वचने · 118 पैलू

"Ministers" साठी शोधा

Rebuke बद्दल वचने

  1. हा संदेश अगदी खरा आहे. यास्तव त्यांना कडकपणे ताकीद दे, जेणेकरून ते विश्वासात दृढ होतील,

  2. अधिकाराने या सर्व विषयांचे शिक्षण देऊन लोकांना बोध आणि प्रोत्साहित कर. यात कोणीही तुला तुच्छ मानू नये.