Ministers बद्दल बायबलमधील वचने: Disinterested
Disinterested बद्दल वचने
आता मी तिसर्यांदा तुमच्या भेटीला येण्याची तयारी करत आहे; आणि मी तुम्हावर ओझे होणार नाही, कारण मला तुमची संपत्ती नको परंतु तुम्ही हवे आहात. तसे पाहिले तर, मुलांनी आपल्या आईवडिलांसाठी संचय करण्याची गरज नाही तर उलट आईवडिलांनीच आपल्या मुलांसाठी करावे.
आम्ही लोकांकडून म्हणजे, तुमच्याकडून किंवा दुसर्या कोणाकडूनही स्तुतीची कधीच अपेक्षा केली नाही.