Ministers बद्दल बायबलमधील वचने: Delude men
Delude men बद्दल वचने
माझ्या लोकांच्या घावावर ते असा उपचार करतात की जणू ते फारसे गंभीर नाही. ‘शांती, शांती आहे’ असे ते म्हणतात, परंतु शांती कुठेही नाही.
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका; ते आंधळे मार्गदर्शक आहेत. जर एक आंधळा मनुष्य दुसर्या आंधळ्याला वाट दाखवेल, तर ते दोघेही खाचेत पडतील.”