मुख्य मजकुरावर जा

Afflicted Saints बद्दल बायबलमधील वचने: Christ supports

2 वचने · 31 पैलू

"Afflicted Saints" साठी शोधा

Christ supports बद्दल वचने

  1. परंतु प्रभू माझ्याजवळ उभे राहिले आणि धैर्याने माझ्या संपूर्ण संदेशाची घोषणा व्हावी व ती सर्व गैरयहूदीयांनी ऐकावी म्हणून त्यांनी मला संधी दिली. सिंहापुढे टाकले जाण्यापासून मला सोडविले.

  2. कारण त्यांनी स्वतःची परीक्षा होत असताना दुःख भोगले, त्याअर्थी आपलीही परीक्षा होत असताना आपल्याला साहाय्य करावयास ते समर्थ आहेत.