Ablution बद्दल बायबलमधील वचने: Traditional forms of, not observed by Jesus 2 वचने · 10 पैलू "Ablution" साठी शोधा सर्व 52 Of priests 19 Of the feet 14 General references 11 Of the hands 7 Of burnt offerings 4 Of the hands, as a token of innocency 3 Traditional forms of, not observed by Jesus 2 Of infants 1 Of the dead 1 Of the face 1 Traditional forms of, not observed by Jesus बद्दल वचने लूक ११:३८परंतु जेव्हा त्याने पाहिले की येशूंनी जेवणासाठी प्रथम हात धुतले नाहीत तेव्हा त्या परूश्याला आश्चर्य वाटले.लूक ११:३९ते पाहून प्रभू त्याला म्हणाले, “तुम्ही परूशी लोक थाळी व प्याला बाहेरून स्वच्छ करता, पण तुमची मने लोभ आणि दुष्टपणा यांनी भरलेली असतात.