Skip to content

Bashan

52 verses

32.8000, 35.9300 गूगल नकाशावर पाहा

Bashan चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते समुद्रास फटकारतात आणि तो शुष्क होतो; ते सर्व नद्यांना कोरडे करतात. बाशान व कर्मेल मलूल होतात; लबानोनचा मोहोर कोमेजतो.

  2. अहो सनोवरच्या वृक्षांनो, गंधसरूच्या सर्व नष्ट झालेल्या वृक्षांसाठी आकांत करा; डौलदार वृक्ष उद्ध्वस्त झाले आहेत! बाशानातील एलावृक्षांनो, आकांत करा; घनदाट वने तोडून टाकली जात आहेत!