मुख्य मजकुरावर जा

Ahaziah

26 वचने · 5 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jehoahaz, Azariah

Ahaziah चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. इस्राएलाचा राजा यहोआशने यहोआहाजचा पुत्र, योआशाचा पुत्र यहूदीयाचा राजा अमस्याहला बेथ-शेमेश येथे कैद केले. नंतर योआशाने त्याला यरुशलेमास आणले आणि यरुशलेमची एफ्राईमच्या दरवाजापासून कोपर्‍याच्या दरवाजापर्यंत भिंत त्याने पाडून टाकली; जी चारशे हात लांब होती.