मुख्य मजकुरावर जा

Zechariah बद्दल बायबलमधील वचने: 15. Name of various Jews after the captivity

6 वचने · 16 पैलू

15. Name of various Jews after the captivity बद्दल वचने

  1. एलामाच्या कुळातील: मत्तन्याह, जखर्‍याह, यहीएल, अब्दी, यरेमोथ व एलीयाह.

  2. त्या प्रसंगासाठी खास तयार केलेल्या उंच लाकडी चौकटीवर एज्रा शिक्षक उभा राहिला. त्याच्या उजवीकडे मत्तिथ्याह, शमा, अनायाह, उरीयाह, हिल्कियाह व मासेयाह हे उभे होते; व त्याच्या डावीकडे पदायाह, मिशाएल, मल्कीयाह, हाशूम, हश्बद्दानाह, जखर्‍याह व मशुल्लाम हे उभे होते.

  3. पण यहूदाह व बिन्यामीन यांच्या गोत्रातील इतर सर्व यरुशलेमात राहिले): यहूदीयाच्या गोत्रातील: अथायाह, हा उज्जीयाहचा पुत्र, तो जखर्‍याहचा पुत्र, तो अमर्‍याहचा पुत्र, तो शफाट्याहचा पुत्र, तो महलालेलाचा पुत्र, तो पेरेसाचा वंशज होता;

  4. मासेयाह, हा बारूखाचा पुत्र, तो कोल-होजेचा पुत्र, तो हजायाहचा पुत्र, तो अदायाहचा पुत्र, तो योयारीबचा पुत्र, तो जखर्‍याहचा पुत्र व तो शिलोनी वंशज होता.

  5. आणि त्यांचे मदतनीस, जे मंदिराची सेवा करीत 822 पुरुष या पुढार्‍यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असत. अदायाह, हा यरोहामाचा पुत्र, तो पलल्याहचा पुत्र, तो मशुल्लामाचा पुत्र, तो अमसीचा पुत्र, तो जखर्‍याहचा पुत्र, तो पशहूराचा पुत्र, जो मल्कीयाहचा पुत्र,

  6. जखर्‍याह, इद्दो कुळाचा प्रमुख; मशुल्लाम, गिन्नथोन कुळाचा प्रमुख;