मुख्य मजकुरावर जा

Zechariah बद्दल बायबलमधील वचने: 2. Three Levites in the days of David

7 वचने · 16 पैलू

"Zechariah" साठी शोधा

2. Three Levites in the days of David बद्दल वचने

  1. मशेलेम्याहचा पुत्र जखर्‍याह सभामंडपाचा द्वारपाल होता.

  2. पुढे नमूद केलेल्या कुटुंबातील लोक त्यांचे सहायक म्हणून नेमले: जखर्‍याह, बेन, यजिएल, शमिरामोथ, यहीएल, उन्नी, एलियाब, बेनाइयाह, मासेयाह, मत्तिथ्याह, एलीफलेहू, मिकनेयाह. ओबेद-एदोम व ईयेल हे द्वारपाल होते.

  3. जखर्‍याह, अजीएल, शमिरामोथ यहीएल, उन्नी, एलियाब, मासेयाह व बेनाइयाह यांना अलामोथ या संगीत रागावर सारंगी वाजविण्यास नेमले.

  4. शबन्याह, योशाफाट, नथानेल, अमासय, जखर्‍याह, बेनाइयाह व एलिएजर हे सर्व याजक परमेश्वराच्या कोशापुढे कर्णे वाजवित व मिरवणुकीच्या वेळी अग्रभागी चालत. ओबेद-एदोम व यहीयाह हे कोशाचे द्वारपाल होते.

  5. वादकांचा प्रमुख आसाफ, पुढच्या श्रेणीत जखर्‍याह, येइएल, शमिरामोथ, यहीएल, मत्तिथ्याह, एलियाब, बेनाइयाह, ओबेद-एदोम व ईयेल हे सतार व वीणा वाजवित, व आसाफ उंच स्वरात झांज वाजवित असे.

  6. मशेलेम्याहचे पुत्र: जखर्‍याह प्रथमपुत्र, यदिएल दुसरा, जबद्याह तिसरा, यथनिएल चौथा,

  7. पूर्वेकडील द्वारासाठी शेलेम्याहच्या नावाची चिठ्ठी निघाली. उत्तरेकडील द्वाराची त्याचा पुत्र जखर्‍याहकडे गेली, जो एक बुद्धिमान सल्लागार होता.