Zechariah बद्दल बायबलमधील वचने: 16. A priest and temple musician
16. A priest and temple musician बद्दल वचने
तसेच काही याजकांनी कर्णे वाजविले आणि जखर्याह, योनाथानाचा पुत्र, तो शमायाहचा पुत्र, तो मत्तन्याहचा पुत्र, तो मिखायाहचा पुत्र, तो जक्कूराचा पुत्र, तो आसाफाचा पुत्र होता,
तसेच कर्णे वाजविणारे याजक—एल्याकीम, मासेयाह, मिन्यामीन, मिखायाह, एलिओएनाइ, जखर्याह, आणि हनन्याह.