Meshelemiah
हे नावानेही ओळखले जाते: Shelemiah
Meshelemiah चा उल्लेख असलेली वचने
मशेलेम्याहचा पुत्र जखर्याह सभामंडपाचा द्वारपाल होता.
द्वारपालांचे विभाजन: कोरहा पासून: कोरही पुत्र मशेलेम्याह, आसाफाचा एक पुत्र होता.
मशेलेम्याहचे पुत्र: जखर्याह प्रथमपुत्र, यदिएल दुसरा, जबद्याह तिसरा, यथनिएल चौथा,
मशेलेम्याहचे पुत्र व नातेवाईक सुद्धा शूर पुरुष होते—सर्व मिळून 18.
पूर्वेकडील द्वारासाठी शेलेम्याहच्या नावाची चिठ्ठी निघाली. उत्तरेकडील द्वाराची त्याचा पुत्र जखर्याहकडे गेली, जो एक बुद्धिमान सल्लागार होता.