Skip to content

Zebadiah बद्दल बायबलमधील वचने

9 वचने · 8 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. जबद्याह, अराद, एदर,

  2. जबद्याह, मशुल्लाम, हिज्की, हेबेर,

  3. योएलाह व जबद्याह हे गदोर येथील यरोहामाचे पुत्र होते.

  4. मशेलेम्याहचे पुत्र: जखर्‍याह प्रथमपुत्र, यदिएल दुसरा, जबद्याह तिसरा, यथनिएल चौथा,

  5. चौथ्या महिन्याचा चवथा सेनापती योआबाचा भाऊ असाहेल होता; त्याच्यानंतर त्याचा पुत्र जबद्याह त्याच्या जागी आला. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.

  6. त्यांच्याबरोबर काही विशिष्ट लेवी; शमायाह, नथन्याह, जबद्याह, असाहेल, शमिरामोथ, योनाथान, अदोनियाह, तोबीयाह आणि तोब-अदोनियाह आणि एलीशामा व यहोराम हे याजक होते.

  7. “याहवेह संबंधित कोणतेही प्रकरण असेल तर मुख्य याजक अमर्‍याह तुमच्यावर असेल आणि राजाच्या संबंधित कोणतेही प्रकरण असेल तर यहूदीयाच्या वंशाचा प्रमुख इश्माएलचा मुलगा जबद्याह तुमच्यावर असेल आणि लेवी तुमच्यापुढे अधिकारी म्हणून काम करतील. धैर्याने वागा आणि जे चांगले काम करतात त्यांच्याबरोबर याहवेह असतील.”

  8. शफाट्याहच्या कुळातील: मिखाएलचा पुत्र जबद्याह व इतर 80 पुरुष;

  9. इम्मेराचे वंशज: हनानी व जबद्याह.