Wisdom बद्दल बायबलमधील वचने: Of Ethan, Heman, Chalcol, and Darda
Of Ethan, Heman, Chalcol, and Darda बद्दल वचने
इतर मनुष्यांपेक्षा, म्हणजेच एज्रावासी एथान, माहोलचे पुत्र हेमान, कल्कोल व दारदापेक्षा शलोमोन ज्ञानी होता. आणि त्याची किर्ती आसपासच्या सर्व राष्ट्रांपर्यंत पसरली.