मुख्य मजकुरावर जा

Widows बद्दल बायबलमधील वचने: Oppressed

2 वचने · 56 पैलू

"Widows" साठी शोधा

Oppressed बद्दल वचने

  1. जर तुम्ही परकीय, अनाथ आणि विधवा यांच्यावर अत्याचार करत नसाल, या ठिकाणी निष्कलंक रक्त पाडणार नसाल, आणि जे तुमच्या नाशाचे कारण असलेल्या इतर दैवतांचे अनुसरण करणार नाही,

  2. विधवा व अनाथ, परदेशीय व गरीब लोक यांच्यावर जुलूम करू नका. तसेच एकमेकांविरुद्ध दुष्ट कट रचू नका.’