मुख्य मजकुरावर जा

Widows बद्दल बायबलमधील वचने: Relieve

1 वचन · 56 पैलू

"Widows" साठी शोधा

Relieve बद्दल वचने

  1. पेत्र त्यांच्याबरोबर गेला. तो आल्यावर त्याला माडीवरील खोलीत नेण्यात आले. सर्व विधवा तिच्याभोवती उभ्या राहून शोक करीत होत्या आणि दुर्कस जिवंत असताना तिने त्यांच्यासाठी तयार केलेले अंगरखे आणि इतर वस्त्रे त्यांनी पेत्राला दाखविली.